शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नागपुरातील शांतीनगर भागात शेजा-यात जोरदार हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 4:22 PM

शेजा-यांमध्ये क्षुल्लक कारणावरून जोरदार हाणामारी झाली. परिणामी दोन्ही गटातील चार जणांना दुखापत झाली असून, दोन्हीकडून परस्पर विरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्यामुळे शांतीनगर पोलिसांनी १६ जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले.

ठळक मुद्देक्षुल्लक कारणावरून वाद : १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेजा-यांमध्ये क्षुल्लक कारणावरून जोरदार हाणामारी झाली. परिणामी दोन्ही गटातील चार जणांना दुखापत झाली असून, दोन्हीकडून परस्पर विरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्यामुळे शांतीनगर पोलिसांनी १६ जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले.शांतीनगरातील मेश्राम दारू भट्टीच्या मागे यशवंत डोमाजी निखारे (वय ५८) आणि अशोक हरि बावणे (वय ३३) आजुबाजुला राहतात. घराच्या बाजुला टाकलेल्या रेती आणि स्लॅबच्या मलब्यामुळे या दोन परिवारात रविवारी रात्री ७ वाजता भांडण सुरू झाले. ते विकोपाला गेले आणि दोन्ही गटातील मंडळींनी एकमेकांना बेदम चोप दिला. त्यानंतर शांतीनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी निखारे यांच्या तक्रारीवरून अशोक हरि बावणे, विजू गुणवंत बावणे, हरी पूजाराम बावणे लिलाबाई बावणे, पुष्पा बावणे, संगीता बावणे, रजनी बावणे, राजू बावणे, येणू बावणे आणि लता महादेव वाघाडे या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.तर अशोक हरी बावणे यांच्या तक्रारीवरून प्रतिभा निखारे, यशवंत निखारे, श्वेता निखारे, पूजा निखारे, वैशाली निखारे आणि निकिता निखारे या सहा जणाविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.

 

 

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर