शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

छट पूजा व्यवस्थेचा महापौरांनी घेतला आढावा

By admin | Published: October 28, 2014 12:24 AM

छट पूजेला अंबाझरी व फुटाळा तलाव परिसरात गर्दी होते. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेमार्फत करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचा महापौर प्रवीण दटके यांनी सोमवारी तलाव परिसराची

तलावांची पाहणी : सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देशनागपूर : छट पूजेला अंबाझरी व फुटाळा तलाव परिसरात गर्दी होते. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेमार्फत करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचा महापौर प्रवीण दटके यांनी सोमवारी तलाव परिसराची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी आमदार सुधाकर देशमुख, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांच्यासह मनपातील पदाधिकारी उपस्थित होते. तलाव परिसरात भाविकांना सुविधा उपलब्ध कराव्यात. होणारी गर्दी विचारात घेता भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दटके यांनी दिले. छट पूजानिमित्ताने मनपातर्फे अंबाझरी व फुटाळा तलावावर पेंडॉल, बॅरिकेटस्, लेव्हलिंग व विद्युत व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच तलावातील शेवाळ, झाडेझुडपे काढून सफाई करण्याचे निर्देश दटके यांनी दिले. माजी महापौर माया इवनाते, माजी उपमहापौर संदीप जाधव, धरमपेठ झोनच्या सभापती वर्षा ठाकरे, नगरसेविका मीना चौधरी, संजय बंगाले, झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे, बबन अवस्थी, उत्तर भारतीय संघटनेचे ओमप्रकाश ठाकूर, राजेश्वर सिंग, विनोद बघेल, शिवपाल सिंग आदी उपस्थित होते. दरम्यान, उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांनी गोरेवाडा व पोलीस लाईन टाकळी तलावाला भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. तलावावर पेंडॉल, बॅरिकेटस्, लेव्हलिंग व विद्युत व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच तलावातील शेवाळ, झाडेझुडपे काढून सफाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी सभापती सरस्वती सलामे, नगरसेवक भूषण शिंगणे, शीला मोहोड, सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)