शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

नागपुरात रेल्वेच्या धडकेत गतिमंद विद्यार्थिनीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 10:33 PM

रेल्वेची धडक बसल्यामुळे एका गतिमंद युवतीचा करुण अंत झाला. निशा राजकुमार इंगोले (वय १८) असे तिचे नाव आहे. निशा मुळची मध्यप्रदेशातील रहिवासी होय. ती मतिमंद शाळेत शिकत होती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेची धडक बसल्यामुळे एका गतिमंद युवतीचा करुण अंत झाला. निशा राजकुमार इंगोले (वय १८) असे तिचे नाव आहे.निशा मुळची मध्यप्रदेशातील रहिवासी होय. तिचे आईवडील तिकडेच राहतात. तर, ती तिच्या आजी आणि मावशीजवळ मानकापुरातील इंदिरा माता नगरात राहत होती. ती मतिमंद शाळेत शिकत होती. रविवारी दुपारी ४.३० च्या सुमारास ती घराजवळच्या रेल्वे लाईनजवळ गेली. रुळ ओलांडत असताना तिला रेल्वेची जोरदार धडक बसली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी मेयोत नेले असता डॉक्टरांनी निशाला मृत घोषित केले. नीलिमा विशाल सोनवणे (वय २४, रा. इंदिरा मातानगर, मानकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूरचे एएसआय विजय नाईक यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघातDeathमृत्यूStudentविद्यार्थी