शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

कळमना रेल्वेगेट सुरू झाल्यामुळे व्यापाऱ्यात आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:54 AM

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या झोनल रेल्वे प्रवासी उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य प्रताप मोटवानी यांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या ‘डीआरएम’ शोभना बंदोपाध्याय यांची भेट घेऊन त्यांना कळमना मार्गावरील पगारिया लॉनजवळील रेल्वे गेटचा दुसरा भाग सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने हे गेट खुले केल्यामुळे व्यापारी वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देप्रताप मोटवानी यांनी केले डीआरएमचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या झोनल रेल्वे प्रवासी उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य प्रताप मोटवानी यांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या ‘डीआरएम’ शोभना बंदोपाध्याय यांची भेट घेऊन त्यांना कळमना मार्गावरील पगारिया लॉनजवळील रेल्वे गेटचा दुसरा भाग सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने हे गेट खुले केल्यामुळे व्यापारी वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.कळमना रेल्वे गेटबाबत नोव्हेंबर महिन्यात मोटवानी यांनी ‘डीआरएम’ शोभना बंदोपाध्याय यांची भेट घेऊन त्यांना या गेटमुळे व्यापाऱ्यांना त्रास होत असल्याचे सांगितले होते. येथे दररोज वाहतूक विस्कळीत होत होती. त्यावेळी ‘डीआरएम’ शोभना बंदोपाध्याय यांनी नव्या वर्षात हे गेट खुले करण्याचे आश्वासन दिले होते. नव्या वर्षात रेल्वे प्रशासनाने हे गेट वाहतुकीसाठी खुले केले आहे. यामुळे कळमना बाजारात जाणाऱ्या हजारो व्यापाऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. हे गेट खुले केल्यानंतर प्रताप मोटवानी यांनी ‘डीआरएम’ शोभना बंदोपाध्याय यांची भेट घेऊन व्यापाºयांच्या वतीने त्यांचे आभार मानले. यावेळी मोटवानी यांनी इतवारी रेल्वेस्थानकावर पार्सल कार्यालय सायंकाळी ७.३० पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी केली होती. त्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांनी पार्सल कार्यालयाची वेळ वाढविली असल्याचे मोटवानी यांनी सांगितले. यावेळी ‘डीआरयुसीसी’ सदस्य आनंद कारीया, मुरारीलाल शर्मा उपस्थित होते.

 

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर