शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मिडनाईट इवेथन :  नागपुरात उत्तररात्री पोलीस धावले रस्त्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 12:14 AM

महिला सुरक्षेची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने पोलीस अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी उत्तररात्री रस्त्यावर एकसाथ उतरले होते.

ठळक मुद्दे महिला सुरक्षा जागृतीसाठी पोलिसांचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही काळापासून नागपूर पोलीस विविध उपक्रमांमुळे चर्चेत आहेत, लोकप्रियही होत आहेत. महिला सुरक्षेसंदर्भात चालविलेल्या विविध उपाययोजनांमुळे, त्यांची स्तुतीही केली जात आहे. त्याच शृंखलेत शुक्रवारी उत्तररात्री संपूर्ण पोलीस कर्मचारी रस्त्यावर धावताना दिसत होते. धावण्याचे कारण म्हणजे ‘मिडनाईट इवेथन’चे आयोजन होते.महिला सुरक्षेची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने पोलीस अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी उत्तररात्री रस्त्यावर एकसाथ उतरले होते. महिलासुरक्षेसंदर्भात नागपूर पोलीस गंभीर असून, महिलांसाठीच्या ‘होम ड्रॉप’ सुविधेने देशभरात लोकप्रियताही मिळवली आहे. त्याच अनुषंगाने नवा पुढाकार म्हणून ‘मिडनाईट इवेथन’चे आयोजन करण्यात आले होते. यात दहा-दहा किमी दौड, सायकलिंग आणि पाच किमी वॉकिंगचा समावेश होता. सिव्हील लाईन्स येथील पोलीस जिमखाना येथून ही दौड सुरू झाली. सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम व अपर आयुक्त बी.जी. गायकर यांनी हिरवी झेंडी दाखवून दौडचा शुभारंभ गेला. विशेष म्हणजे बी.जी. गायकर शुक्रवारीच सेवानिवृत्त झाले. ही ‘मिडनाईट इवेथन’ जिमखाना येथून सेंट्राल एव्हेन्यू, अग्रसेन चौक आणि पुन्हा त्याच मार्गाने पोलीस जिमखाना येथे पोहोचली. पोलीस विभागाचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी रात्री उशिरा रस्त्यावर बघून नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमांची प्रशंसाही केली.

टॅग्स :Policeपोलिसnagpurनागपूर