शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:28 AM

सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीला जन्मठेप व ६० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश डी. पी. सुराणा यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देनागपूर सत्र न्यायालयाचा निर्णय : ६० हजारांचा दंडही ठोठावला

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीला जन्मठेप व ६० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश डी. पी. सुराणा यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला.चंद्रशेखर रामदास तभाने (४४) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना मानकापूर पोलिसांच्या हद्दीतील आहे. घटनेच्या वेळी पीडित मुलगी १४ वर्षे वयाची होती. १ एप्रिल २०१५ ते १ जुलै २०१५ या काळात आरोपीने मुलीवर बलात्कार केला. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. गर्भ सात महिन्यांचा झाल्यानंतर आरोपीचे कुकृत्य प्रकाशात आले. तक्रारीनंतर मानकापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक वाय. आर. श्रीखंडे यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. कल्पना पांडे यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :District Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालयRapeबलात्कार