शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

 नागपुरात  अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:10 AM

गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपीविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अक्षय खोब्रागडे (वय २५) असे आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देगुन्हा दाखल : आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपीविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अक्षय खोब्रागडे (वय २५) असे आरोपीचे नाव आहे.पीडित मुलगी १४ वर्षांची आहे. तिच्या घराशेजारी आरोपी खोब्रागडे भाड्याने राहत होता. तो खासगी वाहनचालक आहे. मुलीची आई वेगळी राहते तर वडिलांना दारूचे व्यसन आहे. मुलीची आर्थिक आणि कौटुंबिक अवस्था ध्यानात घेऊन त्याने तिची दोन वर्षांपूर्वी छोटी मोठी मदत करून तिला आपल्या जाळ्यात ओढले. प्रेमाचे नाटक करीत तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि दोन वर्षांत त्याने तिच्यासोबत अनेकदा शरीरसंबंध जोडले. अलीकडे तो टाळू लागल्याने तिला संशय आला. त्यामुळे तिने त्याच्यामागे लग्नासाठी तगादा लावला. त्यावरून खोब्रागडेने तिच्यासोबत वाद घातला. तो लग्न करणार नाही, हे लक्षात आल्यामुळे तिने शुक्रवारी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. खोब्रागडे फरार असून, सहायक पोलीस निरीक्षक गिरी त्याचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Rapeबलात्कारnagpurनागपूर