शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

संघ मुख्यालयात आमदाराने केले ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:54 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गणतंत्रदिन साजरा करण्यात आला. यावेळी कधी नव्हे ते नागो गाणार यांच्या रूपात एका आमदाराला ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला. यामुळे संघ मुख्यालयात एक नवा इतिहासच रचल्याची चर्चा होती.

ठळक मुद्देगणतंत्रदिनी नवा इतिहास : प्रथमच आमदाराला मान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गणतंत्रदिन साजरा करण्यात आला. यावेळी कधी नव्हे ते नागो गाणार यांच्या रूपात एका आमदाराला ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला. यामुळे संघ मुख्यालयात एक नवा इतिहासच रचल्याची चर्चा होती.शुक्रवारी सकाळी संघ मुख्यालयात ध्वजारोहण पार पडले. त्यावेळी महानगर संघचालक राजेश लोया, आ.गिरीश व्यास, विविध प्रचारक, स्वयंसेवक व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यंदा संघाचे राष्ट्रीय पातळीवर पदाधिकारी प्रवासात असल्याने एकाचीही उपस्थिती राहू शकली नाही. ध्वजारोहणाचा मला मिळालेला मान हा राज्यातील शिक्षकांचा सन्मानच आहे, अशी भावना यावेळी गाणार यांनी बोलून दाखविली.स्मृतिमंदिरातदेखील झाले ध्वजारोहणराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिर परिसरातदेखील शुक्रवारी सकाळी ध्वजारोहण झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ.राज गजभिये यांनी ध्वजारोहण केले. यावेळी महानगर सहकार्यवाह रवींद्र बोकारे हेदेखील उपस्थित होते.

 

टॅग्स :RSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयRepublic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८