शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

"ज्यांना केंद्रात जबाबदारी दिली त्यांनी साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविले नाही"

By कमलेश वानखेडे | Published: September 13, 2023 4:34 PM

रोहित पवार यांची प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका

नागपूरविदर्भाची जवाबदारी ज्या नेत्याला दिली ते फक्त जिल्हा पर्यंत राहिले. त्यांना साहेबांनी केंद्रात जवाबदारी दिली. त्यांनी साहेबांचे विचार लोकांच्या पर्यंत पोहोचविले नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आ. रोहित पवार यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांचे नाव न घेता केली. रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीसाठी दाखल झाले. त्यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, दरवेळी नागपूरला आल्यावर दीक्षाभूमीवर येऊन प्रेरणा घेत असतो, भाजप बलाढ्य शक्तींच्या विरोधात काम करण्याची प्रेरणा मिळते.

लोकसंख्येचे प्रमाणात काही वर्षांपूर्वी इडब्ल्यूएस कोटा दिला आहे, केंद्राने विशेष अधिवेशनात बोलवावे,सामाजिक दृष्टीने सर्वांना आरक्षण मिळेल. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला होता तेंव्हा भाजपचेच लोक कोर्टात गेले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून भाजपचे लोक कोर्टात गेले, भाजपचे लोक दुटप्पी भूमिका घेतात. वेगवेगले आरक्षण अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.

अतिरिक्त आरक्षण मराठ्यांना देऊ शकतात. पण ट्रिपल इंजिनचे सरकार मोठ्या इंजिन समोर चालते का, हा मोठा प्रश्न आहे. जे चाळीस आमदार शिंदे गटासोबत गेले त्यांच्या सुरक्षेवर वर्षात दीडशे कोटी खर्च, जाहिरातीवर 50 कोटी, शासन आपल्या दारी एका सभेला 10 कोटी खर्च येतो हे खर्च कमी करा. आजचे नेते राज्य चालवायचा सक्षम नाही. तीस लाख तरुण नोकरीसाठी प्रयत्न करत आहे ही त्यांची चेष्टा आहे, अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणRohit Pawarरोहित पवारprafull patelप्रफुल्ल पटेलnagpurनागपूर