शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
2
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
3
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
4
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
5
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाले?
6
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
7
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
8
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
9
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
10
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
11
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
12
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
13
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
14
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
15
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
16
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
17
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
18
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
19
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
20
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 

६०० हुन अधिक मंडळांनी मागितली गणेशोत्सवाची परवानगी; विसर्जन व यंत्रणेवर मनपाचा १ कोटींचा खर्च

By गणेश हुड | Published: September 01, 2022 5:07 PM

शहरातील तलावांचे प्रदूषण थांबविण्यासाएी मनपा प्रशासनाने तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी घातली आहे.

नागपूर : कोरोना संकटानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव होत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. सार्वजनिक मंडळांचे उत्साहात आहेत. शहरातील ६०३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परवागीसाठी अर्ज केले आहे. मागील वर्षात ५५० मंडळांनी परवनगीसाठी अर्ज केले होते. 

घरगुती मूर्तींची संखया दोन लाखाहून अधिक आहे. याचा विचार करता मनपा प्रशासनाने निर्माल्य संकलन, अनंत चतुर्थीला होणारे विसर्जन यासाठी तयारी सुरू केली आहे. गेल्या वर्षी १,२७,७७६ मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले होते. यावर्षी हा आकडा दोन लाखांच्या पुढे असल्याची माहिती मनपातील अधिकाऱ्यांनी दिली.

पीओपी मूर्तीवर बंदी

गेल्या वर्षी बंदी नंतरही  ६,७८५ पीओपी मूर्ती होत्या. उच्च न्यायालयाने आदेश दिले आहे. मनपा प्रशासनाने त्यानुसार आदेश जारी करून पीओर्पी विक्रे त्यांवर  कारवाई करणयसाठी धडक मोहीम राबविण्यात आली.  मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई होण्याची शकयता गृहीत धरुन विक्रेत्यांनी आधीच पीओपी मूर्ती गायब केल्या.कृत्रिम टँक व यंत्रणेवर एक कोटीचा खर्च

गणेशोत्सवात राबविण्यात येणारी यंत्रणा, कृत्रिम टँक यावर महापालिकेला एक कोटीहून अधिक निधी खर्च करावा लागणार आहे. ३७० कृत्रिम टँकचे नियोजन करण्यात आले आहे. एका टँकवर २० हजार रुपये खर्च येतो.  शहरातील तलावांचे प्रदूषण थांबविण्यासाएी मनपा प्रशासनाने तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी घातली आहे. चार फुटाहून कमी उंचीच्या मूर्तींचे विसर्जन या टँकमध्ये केले जाणार आहे. तर चार फुटाहून अधिक उंचीच्या मूर्ती शहराबाहेर विसर्जिंत करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवganpatiगणपतीnagpurनागपूरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका