शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

ट्रिपल आयटी नागपूर आणि डिफेन्स यांच्यात सामंजस्य करार

By आनंद डेकाटे | Published: July 19, 2024 4:16 PM

Nagpur : गुरूवारी पार पडलेल्या कार्यक्रमात करारावर स्वाक्षरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तंत्रज्ञान उपयोजन आणि संशोधन उपक्रम यासह अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्दिष्टाने भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थान, नागपूर (ट्रिपल आयटी)) आणि राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी नागपूर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. गुरूवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

दोन्ही प्रतिष्ठित संस्थांनी संशोधन सहकार्य वाढवण्यासाठी, नवकल्पना वाढवण्यासाठी आणि राष्ट्रीय संरक्षणासाठी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाला गती देण्यासाठी या धोरणात्मक भागीदारीत प्रवेश केला. भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर कॅम्पसमध्ये झालेल्या स्वाक्षरी समारंभात ट्रिपल आयटी नागपूरचे संचालक प्राध्यापक ओ. जी. काकडे, कुलसचिव कैलास डाखळे, डॉ. मयूर पराते, डॉ. प्रसाद जोशी, डॉ. निशात अंसारी, डॉ. मिलिंद पेनुरकर, डॉ. रीचा मखीजानी आणि राष्ट्रीय रक्षा उत्पादन अकादमीचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. जे. पी. दाश, महाव्यवस्थापक डॉ. एएस. खान, एस.ए. एन. मूर्ति, मिन्हाज़ अहमद (डीजीएम), आणि एन. रघुरामन उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूरDefenceसंरक्षण विभाग