शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरील महावितरणची ५० कोटींची फसवणूक; अद्याप तक्रार दाखल नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 6:46 AM

वर्ध्यातील ‘महालक्ष्मी टीएमटी’वर मेहरबानी का?

- आशीष रॉय नागपूर : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या महावितरणला वरिष्ठ अधिकारी आणखी दरीत ढकलत असल्याचे दिसते. एमएसईडीसीएलच्या मुख्य कार्यालयाने वर्धास्थित स्टील प्लान्ट महालक्ष्मी टीएमटीला (एसएमडब्लू इस्पात) अक्षरश: ५० कोटी रुपये भेट दिले असल्याची बाब ‘लोकमत’कडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाली आहे. 

कंपनीने फसवणूक केली असतानाही महावितरणने अद्यापही पोलीस तक्रार केलेली नाही. मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे याबाबत स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. महालक्ष्मी टीएमटीने विदर्भ मराठवाडा औद्योगिक अनुदान योजनेचा अवैध लाभ घेत अधिकाऱ्यांशी संगनमत करत महावितरणला ४९.२१ कोटी रुपयांचा गंडा घातला. हा एक ‘ओपन ॲक्सेस’ ग्राहक होता व त्यांचे महावितरण कनेक्शनदेखील होते.     

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज