शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
3
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
4
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
5
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
6
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
7
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
8
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
9
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
10
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
11
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
12
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
13
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
14
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
15
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
16
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
17
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
18
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
19
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
20
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान

हुडकेश्वर-नरसाळावर मनपाची कृपा

By admin | Published: January 13, 2015 1:01 AM

शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी निधी नसल्याचे रडगाणे महापालिका सातत्याने गात आहे. मात्र, दुसरीकडे महापालिकेत नव्याने सामील करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळा

रस्त्यांचे १० प्रस्ताव मंजूर : शहरातील रस्त्यांना मात्र कात्री नागपूर : शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी निधी नसल्याचे रडगाणे महापालिका सातत्याने गात आहे. मात्र, दुसरीकडे महापालिकेत नव्याने सामील करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळा परिसरातील रस्त्यांसाठी महापालिकेने आपली तिजोरी उघडल्याचे दिसत आहे. सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत रस्त्यांचे ४० प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यातील १० प्रस्ताव हुडकेश्वर-नरसाळा याचे आहेत. आपल्या प्रभागातील रस्त्यांसाठी निधी मिळत नाही अन् दुसरीकडे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघात येणाऱ्या या भागाकडे महापालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले असल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये रंगल्याचे पाहायला मिळत आहे. हुडकेश्वर-नरसाळा या परिसराचा महापालिकेच्या हद्दीत समावेश करताना या भागाच्या विकासासाठी विशेष पॅकेज दिले जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती.