शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
2
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
5
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
6
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
7
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
8
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
9
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
10
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
11
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
12
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
13
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
14
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
17
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
18
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
20
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?

मनपा शाळा होणार डिजिटल

By admin | Published: May 12, 2016 3:01 AM

महापालिका शाळांचा दर्जा उंचवावा, तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने शिक्षण समितीने विविध उपक्रम हाती घेतले आहे.

शिक्षण समितीचा निर्णय : शाळांचा दर्जा उंचावण्याचे प्रयत्ननागपूर : महापालिका शाळांचा दर्जा उंचवावा, तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने शिक्षण समितीने विविध उपक्रम हाती घेतले आहे. यात सर्व शाळांना संगणक उपलब्ध के ले जाणार आहे. सोबतच प्रायोगिक तत्त्वावर पुढील सत्रापासून दहा शाळांत डिजिटल प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले जाते. परंतु इतर मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.या प्रवर्गातही मोठ्या संख्येने गरीब विद्यार्थी आहे. त्यामुळे सरसकट सर्व विद्यार्थ्यांना गणवेश,मोजे, बूट, दप्तर व शालेय साहित्य उपलब्ध करण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे. विद्यार्थ्याना सुविधा उपलब्ध करण्यासोबतच शाळांत शैक्षणिक वातांवरण निर्माण व्हावे. यासाठी शाळांची रंगरंगोटी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, खेळण्याचे साहित्य, पाठ्यपुस्तक योजना, शालेय पोषण आहार योजना, परिसराची स्वच्छता, शिक्षकांना प्रशिक्षण, पटसंख्या वाढ, स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाणार आहे. काही शाळांना आयएसओ दर्जा प्राप्त व्हावा. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे महापालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावत होत आहे. परिणामी सर्वसामान्यांचा महापालिका शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. (प्रतिनिधी)