शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

अबब! आरटीईचे ३६४ टक्के अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 12:45 PM

राईट टु एज्युकेशन (आरटीई ) अन्वये अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० मार्च रोजी समाप्त झाली. राज्यात ९१९५ शाळांमध्ये ११६९६० जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. यासाठी राज्यभरातून २४८७४५ अर्ज आले आहेत.

ठळक मुद्देजागेच्या तुलनेत सर्वाधिक अर्ज पुण्यातही ५४,४४३ अर्जांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राईट टु एज्युकेशन (आरटीई ) अन्वये अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० मार्च रोजी समाप्त झाली. राज्यात ९१९५ शाळांमध्ये ११६९६० जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. यासाठी राज्यभरातून २४८७४५ अर्ज आले आहे. यात जागेच्या तुलनेत सर्वाधिक अर्ज नागपुरातून आले आहे.आरटीईअतंर्गत नामांकित शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागासवर्गीय जातीसाठी २५ टक्के जागा आरक्षित करण्यात येतात. नागपूर जिल्ह्यात २०१२ पासून आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. तेव्हापासून नागपूर हे आरटीईच्या बाबतीत अव्वल स्थानीच राहिले आहे. यावर्षी ५ मार्चपासून आॅनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच नागपूर जिल्ह्याने आघाडी घेतली होती. आरटीईच्या पहिल्या वेळापत्रकात अर्ज भरण्याची अंतिम तिथी २२ मार्च ठेवण्यात आली होती. पण पालकांच्या आग्रहास्तव ३० मार्चपर्यंत मुदत करण्यात आली. त्यामुळे शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील ६७५ शाळेत ७२०४ जागांसाठी २६२६३ आॅनलाईन अर्ज दाखल झाले होते.पुण्यामध्ये ९६३ शाळांमध्ये १६६४३ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी ५४४४३ अर्ज आले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र