वादळात हरवले नागपूर : दुपारी कीर्र ऊन...पावसाची काही शक्यताच नव्हती. ना आभाळही भरून आले होते. पण, तीननंतर चित्रच बदलले. वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. पाहता-पाहता रस्त्यावर धुळीचे लोट निघाले. पालापाचोळ््याचा कचरा रस्त्यावर आला. रस्त्यावरून जाणाऱ्यांची तर त्रेधातिरपिटच उडाली. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा झाला. पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने नागरिकांना दिलासाही मिळाला.
वादळात हरवले नागपूर :
By admin | Published: May 03, 2016 3:25 AM