शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नागपूर भूषण... भाई बर्धन

By admin | Published: January 03, 2016 3:19 AM

ए. बी. बर्धन यांच्या निधनाची बातमी कळल्यावर नि:शब्दच झालो. गरीब, शोषित, वंचितांच्या हक्कासाठी लढणारे हे लढवय्ये नेतृत्व होते.

मजुरांचा ‘मसिहा’ : कामगारांचा हुंकारउमेश चौबेए. बी. बर्धन यांच्या निधनाची बातमी कळल्यावर नि:शब्दच झालो. गरीब, शोषित, वंचितांच्या हक्कासाठी लढणारे हे लढवय्ये नेतृत्व होते. बर्धन म्हणजे मजुरांचे ‘मसिहा’ होते. याचा अनुभव मी अनेकदा घेतला. सध्या नेतृत्वावर विश्वास ठेवता येत नाही, अशी स्थिती असताना बर्धन यांचे नेतृत्व गरीब, मजुरांसाठी अत्यंत आश्वासक होते. त्यांच्या निधनाने जाती, धर्म, पक्ष हे सारेच भेद विसरून काम करणारा मार्गदर्शक आणि आभाळभर उंचीचा नेता हरपल्याची भावना माझे मन विषण्ण करणारी आहे. आता खूप एकाकी वाटते आहे.खऱ्या अर्थाने नागपूर आणि देशात गरीब, मजुरांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देत त्यांच्या हक्कांसाठी लढणारे नेतृत्व बर्धन यांचे होते. त्याकाळात आम्ही काँग्रेस पक्षातर्फे मजुरांचे आंदोलन करीत होतो. आमच्या आंदोलनाला बळ देण्याचे काम पक्षभेद विसरून बर्धन यांनी केले. शोषणमुक्तीसाठी आयुष्यभर कार्य करणारे बर्धन आम्हा सर्वांचेच आधारस्तंभ होते. गेली ६० वर्षे त्यांच्या सहवासात मला राहता आले आणि त्यांना जवळून अनुभवता आले. नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत मी उभा होतो. त्यावेळी बर्धन यांनी मला मदत केली त्यामुळेच मी निवडून येऊ शकलो. माझी विचारधारा वेगळी असताना बर्धन मला मदत करीत होते, त्यामुळेच त्यांच्याविषयीचे आकर्षण माझ्या मनात निर्माण झाले आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न मी केला. ते समतावादी विचारांचे होते पण सामाजिक समरसता सांभाळणारे होते. समाजात कुठलाही विखार निर्माण होऊ नये यावर त्यांचा कटाक्ष होता. गरिबांच्या उन्नतीसाठी कार्य करीत राहणे, हेच त्यांचे जीवनमूल्य होते.नागपुरात मजुरांची चळवळ उभी करण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यांनीच येथे एक वातावरण निर्मिती साधली होती. विद्यापीठात नंबुद्रीपाद यांना बोलावण्याची विनंती मी त्यांना केली आणि त्यांनी ती पूर्णही केली होती.