नागपूर : जिल्ह्यात तीन तालुक्यात १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत. नागपूर जिल्हा भाजपचा गड मानला जातो. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे तिन्ही नागपूर जिल्ह्यातील असल्याने ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्वाची व प्रतिष्ठेची मानली जात आहे.
कुही तालुका
कुही तालुक्यातील ६ ग्राम पंचायतींमध्ये रंजक सामना पाहायला मिळाला. कुहीतील ६ पैकी ३ ग्राम पंचायतींपैकी ३ वर भाजप तर ३ काँग्रेसने विजय मिळविला आहे. यामध्ये
ग्रामपंचायतीचे नाव : आंभोरा
विजयी सरपंचांचे नाव : राजू सीताराम कुकडे
मिळालेली मते : ६६३
कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : काँग्रेस
पराभूत उमेदवाराचे नाव : रामेश्वर बावनकुळे
मिळालेली मते : ६५३
कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत : भाजप
ग्रामपंचायतीचे नाव : सिर्सी
विजयी सरपंचांचे नाव : नंदा दाबडदुबके
मिळालेली मते : ४०१
कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : काँग्रेस
पराभूत उमेदवाराचे नाव : तारा भोयर
मिळालेले मते : ३१०
कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत: भाजप
ग्रामपंचायतीचे नाव : तुडका
विजयी सरपंचांचे नाव : धनराज शहारे
मिळालेली मते : ३०५
कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : भाजप
पराभूत उमेदवाराचे नाव : नरेश भोयर
मिळालेले मते : २०४
कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत : काँग्रेस
ग्रामपंचायतीचे नाव : नवेगाव
विजयी सरपंचांचे नाव : विद्या प्रकाश चापले
मिळालेली मते : ३३८
कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : काँग्रेस
पराभूत उमेदवाराचे नाव : सुयशा प्रशांत शहारे
मिळालेले मते : ३०१
कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत : भाजप
ग्रामपंचायतीचे नाव : गोन्हा
विजयी सरपंचांचे नाव : सीमा अरुण भोयर
मिळालेली मते : ४२७
कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : शिवसेना उद्धव ठाकरे गट
पराभूत उमेदवाराचे नाव : सुनीता सिरशोक पडोळे
मिळालेले मते : ३३७
कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत : भाजप
ग्रामपंचायतीचे नाव : देवळी कला
विजयी सरपंचांचे नाव : रामा खेडेकर
मिळालेली मते : ४९६
कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : काँग्रेस
पराभूत उमेदवाराचे नाव:तिमा शहारे
मिळालेले मते : ४३९
कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत : भाजप
- ग्रामपंचायत तारोली : भाजप गट, विजयी : सुरेखा कवडू राऊत, मिलेलेले मते ५०७
- ग्रामपंचायत फेगड : भाजप विजयी, सरपंच : आशिष रामभाऊ पालमिळालेली मते - ८३८
तालुका : भिवापूर
- ग्रामपंचायत : गाडेघाट - घाटउमरी, विष्णु मंगर (काँग्रेस)
- ग्रामपंचायत : पांजरेपार - आकांक्षा पंकज मानवटकर ( शिवसेना)
- ग्रामपंचायत थुटानबोरी - विनोद नथ्थू गुरूपुडे (भाजप)
- ग्रामपंचायत अड्याळ - योगेश तुमडाम (भाजप)
- ग्रामपंचायत सावरगाव-नेरी - नलू भारत गजभीये (स्वतंञ पॅनल)
- ग्रामपंचायत नागतरोली - नलु प्रदीप गजभीये (स्वतंञ)
तालुका : रामटेक
- ग्रामपंचायत नाव : पुसदा पुनर्वसन १
विजयी सरपंचांचे नाव : मंगला बळवंत मेश्राम मिळालेली मते : बिनविरोध कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : कांग्रेस पराभूत उमदेवाराचे नाव : निरंकमिळालेली मते : निरंककोणत्या राजकीय पक्षाचे आहेत : निरंक
- ग्रामपंचायत नाव : पुसदा पुनर्वसन २
विजयी सरपंचांचे नाव : मेघा प्रदीप कोडवते मिळालेली मते : बिनविरोध कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन आहे : कांग्रेस पराभूत उमदेवाराचे नाव : निरंकमिळालेली मते : निरंककोणत्या राजकीय पक्षाचे आहेत : निरंक
- ग्रामपंचायत नाव : टांगला चिकनापुर
विजयी सरपंचांचे नाव : पंचफुला वासुदेव मडावी मिळालेली मते : २४२कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थक आहे : कांग्रेस पराभूत उमदेवाराचे नाव (सरपंच पद) : रेखा शिवदास उईके मिळालेली मते : २१८कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थक आहे : शिवसेना शिंदे गट