शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

पूर्व विदर्भात डेंग्यूचा सर्वाधिक धोका नागपूर जिल्ह्याला; ऑगस्टपर्यंत ४८६ रुग्णांची नोंद

By सुमेध वाघमार | Updated: September 9, 2023 13:20 IST

पूर्व विदर्भात ८४६ रुग्ण

नागपूर : एकीकडे विघ्नहर्त्याच्या आगमनाला घेऊन उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र डेंग्यूचे विघ्न गंभीर रूप धारण करीत आहे. विशेषत: नागपूर जिल्हा ऐन सणासुदीच्या दिवसात तापाने फणफणला आहे. पूर्व विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूर जिल्ह्याला डेंग्यूचा अधिक धोका असल्याचे वाढत्या रुग्णसंख्येवरून दिसून येत आहे. 

पाऊस, तापमान, आर्द्रता आणि अनियोजित शहरी विकासामुळे डासांची घनता वाढली आहे. ‘एडीस इजिप्ती’ प्रजातीच्या डासाच्या मादीद्वारे डेंग्यूचा संसर्ग पसरतो. हे डास चिकनगुनिया, पिवळा ताप आणि झिका विषाणूच्या संक्रमणास देखील कारणीभूत ठरतात. यामुळे वेळीच निदान गरजेचे असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्हे मिळून १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२३पर्यंत ८४६ रुग्ण आढळून आले. यातील अर्ध्याहून अधिक म्हणजे ४८६ रुग्णांची नोंद एकट्या नागपूर जिल्ह्यात झाली. 

- नागपूरनंतर गडचिरोली जिल्हा दुसरा क्रमांकावर

मागील आठ महिन्यात नागपूर शहरात ३२५ तर, ग्रामीणमध्ये १६० रुग्ण व एक मृत्यूची नोंद झाली. नागपूरनंतर डेंग्यू रुग्णसंख्येत गडचिरोली जिल्हा दुसरा क्रमांकावर आहे. या जिल्ह्यात १०८, चंद्रपूर जिल्ह्यात १०१, गोंदिया जिल्ह्यात ७९, वर्धा जिल्ह्यात ६२ तर सर्वात कमी १० रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यूnagpurनागपूरVidarbhaविदर्भ