शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
2
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
3
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
4
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
5
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
6
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
7
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
8
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
9
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
10
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
11
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
12
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
13
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
14
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
15
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
16
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
17
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
18
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
19
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा

नागपुरात कुख्यात आरोपीस देशी कट्ट्यासह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 8:40 PM

गुन्हे शाखा पोलिसांनी अजनीतील कुख्यात गुंड सूरज नरेश कुत्तरमारे याला देशी कट्ट्यासह पकडले. सूरज चंद्रमणीनगरात राहतो. त्याच्याविरुद्ध खुनासह १३ गुन्हे दाखल आहेत. तो अनेक दिवसापासून गुन्हेगारी कारवायात सक्रिय आहे. अजनी पोलीस ठाणे परिसरात लोकांमध्ये त्याची दहशत आहे. त्याचे अनेक प्रतिस्पर्धी आहेत. काही दिवसांपूर्वी एका युवकाचा खून केल्यानंतर तो अजनी परिसरातून फरार झाला होता.

ठळक मुद्देखुनाच्या आरोपात होता फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखा पोलिसांनी अजनीतील कुख्यात गुंड सूरज नरेश कुत्तरमारे याला देशी कट्ट्यासह पकडले. सूरज चंद्रमणीनगरात राहतो. त्याच्याविरुद्ध खुनासह १३ गुन्हे दाखल आहेत. तो अनेक दिवसापासून गुन्हेगारी कारवायात सक्रिय आहे. अजनी पोलीस ठाणे परिसरात लोकांमध्ये त्याची दहशत आहे. त्याचे अनेक प्रतिस्पर्धी आहेत. काही दिवसांपूर्वी एका युवकाचा खून केल्यानंतर तो अजनी परिसरातून फरार झाला होता.गुरुवारी रात्री गुन्हे शाखा पोलिसांना तो कामठी स्टेशनजवळ संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ देशी कट्टा सापडला. पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने अनेक शत्रू असल्याने देशी कट्टा सोबत ठेवल्याचे सांगितले. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, एपीआई विक्रांत सगणे, पीएसआई आशीष चेचरे, सुनील राउत, कर्मचारी राजेश यादव, प्रशांत लांडे, अजय बघेल, नामदेव टेकाम, अरूण चांदणे, रवि साहू, नरेंद्र ठाकूर, प्रीतम ठाकूर, उत्कर्ष राऊत आणि नावेद शेख यांनी केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक