शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रासोबत दिल्लीतही मुदतपूर्व निवडणूक लागणार? आपची पहिली प्रतिक्रिया, काय आहेत नियम...
2
"शिंदेजी, संजय गायकवाडला आवरा, नाहीतर...", नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
3
राज्यात भाजपाला जमिनीचा कस लागेना? दिल्लीतून नेत्यांचे दौऱ्यांवर दौरे, काय चाललेय मनात...
4
पालकांसाठी अलर्ट! मुलांच्या हातात फोन देण्याचं योग्य वय काय, नेमका किती असावा स्क्रीन टायमिंग?
5
Amit Shah : "दहशतवादाला जमिनीत गाडून टाकू", अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
सई ताम्हणकरचा नॉन ग्लॅमरस लूक चर्चेत, लवकरच दिसणार वेगळ्या अंदाजात
7
"...म्हणून अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा भंग न करता राजीनाम्याचा घेतला निर्णय", सौरभ भारद्वाज यांनी सांगितलं नेमकं कारण 
8
Maharashtra Vidhan Sabha : बाळासाहेब थोरातांना सुजय विखे संगमनेरमधून देणार आव्हान!
9
SEBI चा यू-टर्न; 'कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं निवारण चर्चेनंच होणार..,' 'ते' वक्तव्यही घेतलं मागे
10
मुंबईतील १ काँग्रेस आमदार फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर; भेटीमुळे चर्चेला उधाण
11
...अशा प्रकारे देशाची अर्थव्यवस्था वाढवली; पीएम मोदींनी सांगितली पुढील 1,000 वर्षांची योजना
12
सुपरवायझरची हत्या करून सुरक्षा रक्षक पसार? चाकूने मानेवर आणि हातावर केले वार
13
दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? 'हे' १३ जण ठरवणार... जाणून घ्या, कधी नाव घोषित केलं जाणार?
14
कोट्यवधींच्या मालक आहेत राधिका गुप्ता, तरीही लक्झरी कार नकोय; कारण ऐकून अवाक् व्हाल 
15
"अजित पवार काही दिवसांनी शरद पवारांकडे दिसतील"; बच्चू कडूंचे मोठे विधान
16
Rupali Ganguly : "माझ्या मुलाचा जन्म हा चमत्कार..."; अभिनेत्रीला डॉक्टरांनी सांगितलेलं ती कधीच होणार नाही आई
17
"मी चूक मान्य करतो पण तिला..."; बंगळुरुमधील 'त्या' ऑटो चालकाने सांगितली दुसरी बाजू
18
दिल्लीला आज नवीन मुख्यमंत्रीच नाही तर दोन मंत्रीही मिळणार; केजरीवालांच्या घरी बैठक सुरु
19
Bajaj Housing Finance Shares: धमाकेदार लिस्टिंगनंतर अपर सर्किट, प्रॉफिट बूक करावं की होल्ड? एक्सपर्ट म्हणाले...
20
धक्कादायक! काँग्रेसच्या आमदाराच्या मुलानं बदनाम करून मोडलं लग्न, तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

Nagpur: "मनोज जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवारच", भाजप आमदार परिणय फुके यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 10:05 PM

Nagpur News: मनोज जरांगे यांच्या मागे शरद पवार यांचा हात आहे. हे सर्व षडयंत्र शरद पवार यांनीच रचले आहे. जरांगे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही, तसेच शरद पवार यांनाही आरक्षण द्यायचे नाही, असा आरोप भाजपचे आ. डॉ. परिणय फुके यांनी केला.

नागपूर - मनोज जरांगे यांच्या मागे शरद पवार यांचा हात आहे. हे सर्व षडयंत्र शरद पवार यांनीच रचले आहे. जरांगे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही, तसेच शरद पवार यांनाही आरक्षण द्यायचे नाही, असा आरोप भाजपचे आ. डॉ. परिणय फुके यांनी केला.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना आ. फुके म्हणाले, शरद पवार यांना फक्त ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये भांडण लावायचे आहे. आता सामान्य माणसाला हे स्पष्ट झाले आहे की, जरांगे कुणाची सुपारी वाजवत आहेत. ज्यांच्याकडून काही भेटत आहे, त्यांच्यावर जरांगे हे आरोप करणारच नाही. जरांगे यांच्या सर्व भूमिका संशयास्पद आहेत. मराठा समाजाला संवैधानिक आरक्षण देण्यासाठी महायुती सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र, त्यानंतरही जरांगे हे शरद पवार यांच्या इशाऱ्यावर दोन समाजांत वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही फुके यांनी केला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलSharad Pawarशरद पवारParinay Fukeपरिणय फुके