शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

नागपुरात आतापर्यंत अनधिकृत ४६१ धार्मिक स्थळे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 12:45 AM

मनपा व नागपूर सुधार प्रन्यासने शहरात १५०४ अनधिकृत धार्मिक स्थळे पाडल्याचा दावा करीत याची यादी उच्च न्यायालयात सादर केली होती. परंतु दोन्ही संस्थांनी धार्मिक स्थळांबाबत असलेला अ‍ॅक्शन प्लॅन सादर केला नव्हता. यावर न्यायालयाने २१ जून रोजी मनपा व नासुप्रला फटकारले. अखेर मनपाने २२ जूनपासून अनधिकृत धार्मिक स्थळांना हटविण्याची कारवाई सुरु केली. याप्रकारे मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आतापर्यंत ४२ दिवसात २७५ अनधिकृत धार्मिक स्थळांना जमीनदोस्त केले आहे तर नासुप्रने २५ जूनपासून कारवाई सुरु केली. त्यांनी ३९ दिवसात १८६ अनधिकृत धार्मिक स्थळे पाडली. अशी एकूण ४६१ अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्यात आली आहेत.

ठळक मुद्देमनपाने २७२ व नासुप्रने १८६ पाडली : मनपा २३ टक्के, नासुप्र ५६ टक्के कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपा व नागपूर सुधार प्रन्यासने शहरात १५०४ अनधिकृत धार्मिक स्थळे पाडल्याचा दावा करीत याची यादी उच्च न्यायालयात सादर केली होती. परंतु दोन्ही संस्थांनी धार्मिक स्थळांबाबत असलेला अ‍ॅक्शन प्लॅन सादर केला नव्हता. यावर न्यायालयाने २१ जून रोजी मनपा व नासुप्रला फटकारले. अखेर मनपाने २२ जूनपासून अनधिकृत धार्मिक स्थळांना हटविण्याची कारवाई सुरु केली. याप्रकारे मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आतापर्यंत ४२ दिवसात २७५ अनधिकृत धार्मिक स्थळांना जमीनदोस्त केले आहे तर नासुप्रने २५ जूनपासून कारवाई सुरु केली. त्यांनी ३९ दिवसात १८६ अनधिकृत धार्मिक स्थळे पाडली. अशी एकूण ४६१ अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्यात आली आहेत.मिळालेल्या माहितीनुसार मनपा व नासुप्रच्या चमूने यादीनुसार त्यांच्या क्षेत्रातील अनधिकृत धार्मिक स्थळाजवळील लहानलहान स्थळांनाही तोडले आहे. तसेच अनेक ठिकाणी १९६० च्या पूर्वीचे शासकीय रेकॉर्डमध्ये असलेल्या धार्मिक स्थळांनाही यादीमध्ये टाकण्यात आल्याने सामान्य नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. दुसरीकडे शासकीय जागेवर, खासगी जागेवर बळजबरीने कब्जा करण्याच्या इराद्याने बांधलेल्या धार्मिक स्थळाविरुद्ध मात्र कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे.           एकूण         दिवस        कारवाई          टक्केमनपा : ११७५           ४२           २७५             २३नासुप्र : ३३०             ३९            १८६             ५६ 

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणReligious Placesधार्मिक स्थळे