शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भय्युजी महाराजांना आवडायचे नागपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:52 AM

आध्यात्मिक गुरू भय्युजी महाराजांना नागपूर फार आवडत होते. ते विविध राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी नागपुरात आले होते. महाराजांच्या निधनामुळे नागपुरातील अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे.

ठळक मुद्देविविध कार्यक्रमांसाठी नागपुरात आले : निधनामुळे अनुयायांमध्ये शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आध्यात्मिक गुरू भय्युजी महाराजांना नागपूर फार आवडत होते. ते विविध राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी नागपुरात आले होते. महाराजांच्या निधनामुळे नागपुरातील अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे.महाराज विशेषकरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात येत होते. ते २७ सप्टेंबर २००९ रोजी संघाच्या विजयादशमी सोहळ्यात सहभागी झाले होते. दरम्यान, त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत शस्त्रपूजा केली होती तसेच प्रेरणादायी मार्गदर्शन केले होते. युवाचा उलटा उल्लेख वायू होतो. वायू शुद्ध व पवित्र राहिल्यास राष्ट्र व समाज सुदृढ होईल, असे त्यांनी सांगितले होते. त्यापूर्वी १५ फेब्रुवारी २००८ रोजी महाल येथील चिटणीस पार्कमध्ये त्यांचे प्रवचन झाले होते. त्यावेळी त्यांनी स्वत:च्या दिनचर्येची माहिती देताना ते केवळ तीन तास निद्रा घेत असल्याचे सांगितले होते. रोज पहाटे ३ वाजतापर्यंत अनुयायांची भेट घेतो व सकाळी ६ वाजता उठून पूजापाठ करतो, अशी माहिती त्यांनी दिली होती. देवावर विश्वास ठेवून कार्य करणाराच यशस्वी होतो. मला एवढी शक्ती कुठून मिळते माहीत नाही. कर्मामुळे विकासाचे मार्ग मोकळे राहतात, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर १० मे २०१२ रोजी ते काही वेळाकरिता नागपुरात आले होते. ८ आॅगस्ट २०१३ रोजी विदर्भ सेवा समितीच्या सन्मान सोहळ्यासाठी तर, २०१५ मध्ये अन्य निमित्ताने ते नागपुरात आले होते.

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराजnagpurनागपूर