लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: केंद्र सरकारने केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा हा घटनेत बसणारा आहे का या संदर्भातला न्यायनिवाडा सर्वोच्च न्यायालयाकडून व्हायचा आहे. त्यासंदर्भात राज्यात उसळलेल्या असंतोष व हिंसाचारादरम्यान जनतेचे संरक्षण करण्यास राज्य सरकार समर्थ आहे अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवन परिसरात दिली.
नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; राज्यातील जनतेच्या सुरक्षेची मुख्यमंत्र्यांकडून हमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 6:05 PM