शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
4
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
5
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
6
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
7
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
10
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
11
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
12
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
13
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
14
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
15
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
16
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
17
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
18
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
19
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
20
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान

नागपूर जिल्हा परिषद : विकास पुस्तिकेवरून सीईओंनी अधिकाऱ्याला फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:35 AM

विषय पुस्तिकेशी संबंधित अधिकाऱ्यांनी जुनीच पुस्तिका सीईओंपुढे सादर केल्याने सीईओंनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पालकमंत्री नितीन राऊत यांनी बैठक बोलाविली आहे. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या विकास कामांची पुस्तिका सादर करायची आहे. विषय पुस्तिकेशी संबंधित अधिकाऱ्यांनी जुनीच पुस्तिका सीईओंपुढे सादर केल्याने सीईओंनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. एवढेच नाही तर आपण कामाप्रती तत्पर नाही़ जिल्हा परिषदेत नुसती दिशाभूल सुरू आहे़ वरिष्ठांना काय जाब द्यायचे, असे अनेकानेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले़अनेक विभागप्रमुख सहाचा ठोका पडला की कार्यालय बंद करून घरी जातात़ हा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही़ मागील आठवड्यात सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली़ त्यामध्ये अनेक विभागप्रमुख हे उशिरा आले़ त्यामुळे सीईओंचा चांगलाच पारा सरकला़ दरम्यान, पालकमंत्र्यांनी बैठक बोलाविली आहे़ त्यामध्ये जिल्हा परिषदेला लेखाजोखा सादर करावयाचा आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेची विकास पुस्तिका कुठे आहे? अशी विचारणा सीईओंनी संबंधित विभागाच्या प्रमुखाला केली. त्यांनी जुनी माहिती पुस्तिका समोर केल्याने सीईओंनी त्यांचा अर्धा तास क्लास घेतला़ सीईओंच्या हसतमुख स्वभावातील बदल पहिल्यांदाच विभागप्रमुखांना अनुभवायला आल्याने, ही चर्चा जिल्हा परिषदेत चांगलीच रंगली होती़

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर