शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

नागपुरात पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:49 AM

शहरातील भीषण जलसंकटामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. याअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष अनिल अहिरकर आणि आ. प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात गुरुवारी दुपारी मनपा मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी मडके फोडून निषेध व्यक्त करण्यात आला. मनपा आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदन सादर करण्यात आले. गेल्या दहा वर्षात मनपा जलव्यवस्थापनात अपयशी ठरल्यामुळेच पाण्याचे संकट उभे ठाकले असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

ठळक मुद्देमनपा मुख्यालयासमोर आंदोलन : मडके फोडून केला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील भीषण जलसंकटामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. याअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष अनिल अहिरकर आणि आ. प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात गुरुवारी दुपारी मनपा मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी मडके फोडून निषेध व्यक्त करण्यात आला. मनपा आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदन सादर करण्यात आले. गेल्या दहा वर्षात मनपा जलव्यवस्थापनात अपयशी ठरल्यामुळेच पाण्याचे संकट उभे ठाकले असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.निवेदनात म्हटले आहे की, शहरातील नागरिक जलसंकटाचा सामना करीत आहेत. पाण्याची कपात सुरू झाली आहे. मनपाने टँकर मुक्तीचा दावा केला होता. परंतु आजही शहरात १०० टँकर फिरत आहेत. ओसीडब्ल्यूसुद्धा २४ तास पाणी पुरवठा करण्याचा दावा पूर्ण करू शकलेले नाही. वरून लोकांकडून अधिक बिल वसूल केले जात आहे. मनपाच्या अकार्यक्षमतेमुळे ७५ टक्के विहिरी ड्रेनेज लाईनमुळे दूषित झाल्या आहेत.आंदोलनात माजी आमदार दीनानाथ पडोळे, दिलीप पनकुले, धनराज फुसे, बजरंग सिह परिहार , वेद प्रकाश आर्य, जानबा मस्के, चरणजीत सिंह चौधरी, श्रीकांत शिवणकर, विशाल खांडेकर , अशोक काटले , देवीदास घोड़े, मिलिंद मानापुरे, शैलेश पांडे, नागेश देडमुठे, रवि पराते, विश्वनाथ डोर्लीकर, एकनाथ फलके, राजेश शुक्ला, महबूब पठाण, जावेद शेख, प्यारूभाई, नंदकिशोर महेश्वरी, प्रमिला ताई टेंबेकर, स्वप्निल अहिरकर, रोशन भिमटे, राहुल कांबळे, अरविंद ढेंगरे, सुनील बुजबटकर,धनंजय देशमुख, प्रकाश लिखाणकर, जतीन झाड़े, दीपक बंगाले आदी सहभागी होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलनWaterपाणी