शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

कायद्याचा दुरुपयोग थांबवणे आवश्यक, हायकोर्टाचे निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 4:22 AM

रेकॉर्डवर उपलब्ध तथ्ये लक्षात घेता आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध होऊ शकत नसल्याची खात्री पटल्यानंतर संबंधित फौजदारी प्रकरण कायम ठेवले जाऊ शकत नाही.

नागपूर : रेकॉर्डवर उपलब्ध तथ्ये लक्षात घेता आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध होऊ शकत नसल्याची खात्री पटल्यानंतर संबंधित फौजदारी प्रकरण कायम ठेवले जाऊ शकत नाही. अशी प्रकरणे वेळीच रद्द करून कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग थांबवणे आवश्यक आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले.न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला. हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करण्याचे हे प्रकरण होते. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता तक्रारकर्त्या विवाहितेच्या पतीचे वडील हाजी अब्दुल कुरैशी (६०), आई यास्मिन हाजी कुरैशी (५०), बहीण शबनम अफरोज हाजी अब्दुल कुरैशी (२७) व काका अब्दुल हबीब कुरैशी बशीर कुरैशी (५०) यांच्याविरुद्धचा एफआयआर रद्द केला. यासाठी त्यांनी अ‍ॅड. ए. व्ही. बंड यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.तक्रारीमध्ये अर्जदारांविरुद्ध मोघम आरोप करण्यात आले होते. छळाच्या विशिष्ट प्रसंगांचा कुठेच उल्लेख करण्यात आला नव्हता.

टॅग्स :Courtन्यायालय