शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
2
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
3
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
4
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
7
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
8
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती मतदान? लोकसभेपेक्षा विधानसभेला महायुतीची किती मते वाढली, आकडेवारी पहाल तर...
9
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
10
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
11
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर
12
पराभवानंतर शहाजीबापू पाटील पहिल्यांदाच बोलले, कारणही सांगितलं, म्हणाले, "ठाकरे, पवार, राऊतांनी..."
13
देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींच्या हक्कांसाठी काम केलं; भुजबळांनी केलं तोंडभरून कौतुक!
14
'फॉरेनची पाटलीण' फेम अभिनेता आठवतोय का? तब्बल १० वर्षांनी करतोय कमबॅक; म्हणाला...
15
Pune: लिव्ह इन पार्टनरला संपवलं, मुलाला सोडलं आळंदीत; पुण्यातील भयंकर घटनेची Inside Story
16
Health Tips: भातप्रेमींनो, 'या' पद्धतीने शिजवा भात! कितीही खाल्लात तरी सडसडीत राहाल!
17
डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकेत प्लॅनिंग! भारतात वाढला सोन्याचा भाव; कुठेपर्यंत जाणार वाढती किंमत
18
भयंकर! बॉयफ्रेंडशी बोलताना झालं डिस्टर्ब; संतापलेल्या आईने लेकीला टेरेसवरुन फेकलं अन्...
19
Guru Pradosh 2024: आनंद, ऐश्वर्यप्राप्तीसाठी आज प्रदोष मुहूर्तावर राशीनुसार करा शिव उपासना!
20
मविआ फुटणार, पालिकेत ठाकरे गट स्वतंत्र लढणार? चर्चांनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... 

प्रसूती व स्त्रीरोग संघटनेची नवीन कार्यकारिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 4:08 AM

नागपूर : प्रसूती व स्त्रीरोग संघटना, नागपूरची नवीन कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली असून, रविवारी कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा ...

नागपूर : प्रसूती व स्त्रीरोग संघटना, नागपूरची नवीन कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली असून, रविवारी कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. डॉ. अलका मुखर्जी यांनी अध्यक्षपदाची, तर डॉ. आशिष कुबडे यांनी सचिवपदाची सूत्रे हाती घेतली. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय प्रसूती व स्त्रीरोग महासंघाचे अध्यक्ष डॉ. अल्पेश गांधी, लाभले, हॉवर्ड विद्यापीठाचे डॉ. थॉमस बुर्केव, महापौर दयाशंकर उपस्थित होते.

पदग्रहण सोहळ्यात डॉ. मुखर्जी यांनी वर्षभरात आयोजित शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘सुरक्षित माता, सुरक्षित चिकित्सक’ हे यावर्षीचे ब्रीदवाक्य आहे. संस्थेच्या दृष्टीने नागपुरातील महिलांनी त्यांच्या आयुष्यभर शारीरिक, मानसिक, प्रजनन आणि लैंगिक आरोग्याचे उच्चतम संभाव्य मानक साध्य केले पाहिजे, ही अपेक्षा ठेवली आहे. त्या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी डॉ. मुखर्जी व डॉ. कुबडे यांच्यासह नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. वर्षा ढवळे, उपाध्यक्ष डॉ. सुषमा देशमुख, कोषाध्यक्ष डॉ. प्रगती खळतकर, उपसचिव डॉ. सुमित बाहेती, सहकोषाध्यक्ष डॉ. रश्मी भैसारे, चिकित्सा बैठक प्रभारी डॉ. शांतला भोळे, भूतपूर्व अध्यक्ष डॉ. वैदेही मराठे, माजी सचिव डॉ. राजसी सेनगुप्ता, फॉग्सी महासंघ प्रतिनिधी डॉ. मंगला घिसाड, राज्य संघटना अमॉग्स प्रतिनिधी डॉ. क्षमा केदार यांच्यासह सदस्य म्हणून डॉ. अमोघ चिमोटे, डॉ. अंजली धोटे-डांगे, डॉ. अनुपमा भुते, डॉ. आरती वंजारी, डॉ. भक्ती गुर्जर, डॉ. मनीषा साहू, डॉ. नीता सप्रे, डॉ. निधी चांडक, डॉ. पारूल सावजी, डॉ. रचिता पहूकर, डॉ. रिजू चिमोटे, डॉ. शशिकांत रघुवंशी, डॉ. शिवांगी जहागीरदार, डॉ. स्वाती कोटपल्लीवार, डॉ. स्वाती खांडेकर, डॉ. स्वाती सारडा, डॉ. त्रिशला, डॉ. विजयलक्ष्मी कोठाळकर, डॉ. यामिनी काळे यांनी पदभार हाती घेतला.