शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

पुढचा आठवडा राज्याच्या राजकीय घडामोडीविषयी महत्वाचा; नाना पटोले यांचे सूचक वक्तव्य

By कमलेश वानखेडे | Published: May 05, 2023 4:09 PM

Nagpur News राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. पुढचा आठवडा राज्याच्या राजकीय घडामोडी विषयी महत्वाचा आहे, असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी केले.

कमलेश वानखेडे

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. पुढचा आठवडा राज्याच्या राजकीय घडामोडी विषयी महत्वाचा आहे, असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी केले.पटोले म्हणाले, धार्मिक संघटना धर्माच्या नावाने लुटणाऱ्या नसायला हव्या. मधाल्या काळात संघटनांनी धर्माला लुटले. संस्था आणि देव यातील फरक पंतप्रधानांना कळतं नसेल तर हे दुर्भाग्यपूर्ण आहे. राजकीय आखाड्यात आम्हाला रस नाही. आम्हाला सध्या जनतेच्या प्रश्नात इंटरेस्ट आहे, असेही ते म्हणाले.

ते ‘पुन्हा आले’ पण उपमुख्यमंत्री झालेत. देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसची काळजी करण्यापेक्षा भाजप पुन्हा सत्तेत येईल का हे पाहावे, असा टोला लगावत मी भविष्य सांगणारा नाही पण जनतेची इच्छा आहे पुन्हा काँग्रेस सत्तेवर येईल, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेPoliticsराजकारण