शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

नागपुरातून चीनकडे उड्डाण भरणार नऊ विमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 10:31 AM

सौदी अरबच्या वायुसेनेच्या दोन वैमानिकांची बुधवारी सायंकाळी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. २८ आॅक्टोबरला सौदी वायुसेनेची नऊ विमाने नागपूर विमानतळावर इंधन (एटीएफ) भरणार आहेत.

ठळक मुद्देएएआय अधिकाऱ्यांना भेटले सौदी एअरफोर्सचे वैमानिक

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सौदी अरबच्या वायुसेनेच्या दोन वैमानिकांची बुधवारी सायंकाळी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय)अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. २८ आॅक्टोबरला सौदी वायुसेनेची नऊ विमाने नागपूर विमानतळावर इंधन (एटीएफ) भरणार आहेत. इंधन भरल्यानंतर ही विमाने थेट चीनच्या ज्युहाई शहरात आयोजित हवाई शोमध्ये सहभागी होणार आहेत.खाडी देश जगाला स्वस्त दरात पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा करते, पण त्यांना दुसऱ्या ठिकाणी इंधन भरावे लागत आहे. नागपुरात अन्य शहरांच्या तुलनेत पेट्रोलचे भाव जास्त आहेत. पण हवाई इंधनासाठी ही बाब महत्त्वाची ठरत नाही.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर