शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

Coronavirus; पाळीव प्राण्यांना रेल्वेतून नेण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 11:45 AM

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने पाळीव प्राण्यांना रेल्वेतून नेण्यास मनाई केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने पाळीव प्राण्यांना रेल्वेतून नेण्यास मनाई केली आहे. या बाबतचा आदेश मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयातील वाणिज्य कार्यालयाने नागपूर, मुंबई, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागांना गुरुवारी पाठविला आहे.मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयाने नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाला पाठविलेल्या आदेशात पाळीव प्राण्यांना प्रवासी रेल्वेगाड्यांतून डॉग बॉक्समध्ये ठेवून नेण्यास ३१ मार्चपर्यंत मनाई करण्यात आल्याचे म्हटले आहे. श्वान, मांजर अशा पाळीव प्राण्यांना नागरिक घरी सोडून जात नाहीत. इतर शहरांमध्ये जाण्याची वेळ आल्यानंतर नागरिक आपल्या घरातील पाळीव प्राण्यांनाही सोबत घेऊन जातात. रेल्वेने प्रवास करावयाचा असल्यास या पाळीव प्राण्यांची बुकिंग पार्सल कार्यालयात करावी लागते. त्यासाठी ठराविक शुल्क प्रवाशाला द्यावे लागते. त्यानंतर पार्सल व्हॅनमध्ये तयार करण्यात आलेल्या डॉग केज (पिंजऱ्यात) या पाळीव प्राण्यांना ठेवण्यात येते. या प्राण्यांचे मालक इतर कोचमध्ये प्रवास करतात. एसी फर्स्टच्या स्वतंत्र कंपार्टमेंटमध्ये प्रवासी या पाळीव प्राण्यांना आपल्या सोबत नेऊ शकतात.

टॅग्स :dogकुत्रा