शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शिरीष गोपाल देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:23 IST

विदर्भ साहित्य संघाच्या ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कवी सुधाकर गायधनी यांनी नाकारल्यानंतर, आयोजन समितीने या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी, विचारवंत व लेखक डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांची निवड करून, संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या वादावर पडदा टाकला.

ठळक मुद्देवणी येथे १९ ते २१ जानेवारी २०१८ ला होणार  संमेलन

आॅनलाईन लोकमतनागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कवी सुधाकर गायधनी यांनी नाकारल्यानंतर, आयोजन समितीने या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी, विचारवंत व लेखक डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांची निवड करून, संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या वादावर पडदा टाकला.वणी येथे १९ ते २१ जानेवारी २०१८ ला विदर्भ साहित्य संघाचे संमेलन होणार आहे. संघाच्या कार्यपद्धतीनुसार अध्यक्षपदासाठी तीन नावे सुचविण्यात आली होती. त्यात कवी सुधाकर गायधनी यांची अध्यक्षपदासाठी निवड केली होती. गायधनी यांनी संघाला ही निवड आपल्याला मान्य नसल्याचे लेखी कळविले होते. त्यामुळे संघाने डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांची संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. देशपांडे हे मूळचे वर्धेचे असून, त्यांनी विज्ञान कवी म्हणून साहित्य क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्यांचा ‘लिटमस’ हा कवितासंग्रह, आठ कादंबऱ्या , नाटक, सैद्धांतिक लेखन, गीतकविता आणि राजा शहाजी ही महाकादंबरी प्रसिद्ध आहे. त्यांच्या ‘अरण्यकांड’ या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. विदर्भातील वाङ्मयीन चळवळींशी त्यांचा निकटचा संबंध आहे. पथनाट्याचे आणि विज्ञान कवितेचे प्रवर्तक म्हणून ते महाराष्ट्रात ओळखले जातात. त्यांच्या अध्यक्षतेखाली वणी येथे होणारे संमेलन यश्स्वी होईल, असा विश्वास आयोजन समितीने व्यक्त केला आहे.

टॅग्स :Vidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघnagpurनागपूर