शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

अबब ! एकाच नावाचे दोन-दोन उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 11:51 PM

विधानसभा निवडणुकीत दोन विधानसभा मतदार संघात विशेषत: ग्रामीण भागातील मतदार संघात एकाच नावाचे दोन-दोन उमेदवार रिंगणात आहेत. एकाच नावाच्या उमेदवारांमुळे गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीत दोन विधानसभा मतदार संघात विशेषत: ग्रामीण भागातील मतदार संघात एकाच नावाचे दोन-दोन उमेदवार रिंगणात आहेत. एकाच नावाच्या उमेदवारांमुळे गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी आमदार विजयबाबू घोडमारे यांना पक्षाने हिंगणा विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधातही एक विजय घोडमारे उभे आहेत. निवडणुकीच्या रिंगणात येथे दोन विजय घोडमारे आहेत. एक राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तर दुसरे अपक्ष उमेदवार आहेत. अपक्ष उमेदवार घोडमारे यांना फुटबॉल हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.काटोलमध्ये सुद्धा अशीच स्थिती आहे. येथे भाजपने चरणसिंह ठाकूर यांना मैदानात उतरविले आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख यांच्यासह १० उमेदवनार रिंगणात आहेत. यापैकी एकाचे नाव चरण कमल ठाकूर आहे. अपक्ष असलेल्या चरण ठाकूर यांना फुलकोबी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल देशमुख यांच्या नावाच्याही एका उमेदवाराने अर्ज दाखल केला होता. परंतु शेवटच्या दिवशी त्याने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

 

 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019hingna-acहिंगणा