शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

स्वच्छतेसाठी एक हजार कर्मचारी तैनात

By admin | Published: October 21, 2015 3:23 AM

दीक्षाभूमी परिसरात स्वच्छतेसाठी महापालिकेतर्फे तब्बल एक हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. २४ तास हे कर्मचारी तैनात राहतील.

नागपूर : दीक्षाभूमी परिसरात स्वच्छतेसाठी महापालिकेतर्फे तब्बल एक हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. २४ तास हे कर्मचारी तैनात राहतील. तीन पाळीत हे कर्मचारी कार्यरत राहतील. यासोबतच कचरापेटीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. दीक्षाभूमी परिसरात ७१० शौचालय आणि ७० स्नानगृहे तयार करण्यात आली आहेत. २४ तास पाण्यासाठी जागोजागी नळ लावण्यात आले आहे. दहा टँकर ठेवले आहे तर पाच टँकर अतिरिक्त ठेवण्यात आले आहेत.(प्रतिनिधी)१४ अधिकाऱ्यांवर व्यवस्थेची जबाबदारीदीक्षाभूमीसाठी शहरातील संबंधित विभागाचे १४ ही संबंधित अधिकारी व्यवस्थेत उपस्थित राहतील आणि २१ ते २३ आॅक्टोबर या तीन दिवसासाठी हे सर्व अधिकारी व्यवस्थेला जबाबदार राहतील. १४ विभागाच्या अधिकाऱ्यांची नावे, भ्रमणध्वनीक्रमांक मदत केंद्रात आणि पोलीस नियंत्रण कक्षात प्रथमच ठेवण्यात येईल. दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना शॉपिंग स्ट्रीटची माहिती देण्यात येईल. जेणेकरुन त्यांना खरेदीचा त्रास होणार नाही. दीक्षाभूमी स्मारक समिती आणि जिल्हा प्रशासन यांनी तीन दिवस सातत्याने या व्यवस्थेकडे लक्ष देऊन कामाला लागावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. दीक्षाभूमीसाठी १२७ बसेसची व्यवस्था शहरातील विविध वस्त्यांमधील नागरिकांना दीक्षाभूमीवर येण्यासाठी नागपूर शहर बस सेवेतर्फे १२७ बसेसची व्यवस्था करण्यात आली. शहरातील वेगवेगळ्या वस्त्यांमधधून या बसेस थेट दीक्षाभूमीसाठी सोडल्या जातील. तसेच ड्रॅगन पॅलेसाठी एस.टी. महामंडळातर्फे २२ बसेस कामठी ते नागपूर अशा धावणार आहेत. २४ तास राहणार वीज पुरवठा विद्युत विभागातर्फे २१ ते २३ या तीन दिवसांकरिता एक कार्यकारी अभियंता आणि एक सहायक अभियंत्याची नेमणूक केली आहे. विद्युत पुरवठा सतत सुरू राहील याची दक्षता या अधिकाऱ्यांनी घ्यावयाची आहे.