शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

मेटॅडोर उलटला, एक ठार

By admin | Published: March 13, 2016 3:29 AM

टायर फुटल्याने भरधाव मेटॅडोर उलटला. यात मेटॅडोरमधील एकाचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले.

आठ जखमी : सावनेर बायपास महामार्गावरील घटनासावनेर : टायर फुटल्याने भरधाव मेटॅडोर उलटला. यात मेटॅडोरमधील एकाचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले. ही घटना सावनेर बायपास महामार्गावर शनिवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.क्रिष्णा देवाजी देशमुख (३६) असे मृताचे नाव आहे. तर जखमींमध्ये चुडामन टकनकर (३०), सुनील टकनकर (२२), रमेश मरस्कोल्हे (२२), शिवपाल दहेजवार (३०), नारायण ढोबळे (४०), बिस्मा झोबलकर (३०), खेमचद मांडवेकर व अन्य एक, रा. मोहखेख, अशी जखमींची नावे आहेत. यापैकी काहींना गंभीर दुखापत झाल्याचे समजते. एमपी-२८/जी-२७०२ क्रमांकाचा मेटॅडोरमध्ये लसूण भरून नागपूरकडे जात होता. दरम्यान, सावनेर बायपास महामार्ग परिसरात मेटॅडोरचा मागील टायर फुटल्याने भरधाव मेटॅडोर उलटला. यात मेटॅडोरमध्ये लसूण मालासह प्रवास करणाऱ्या एका शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य आठ जण जखमी झाले. याबाबत सावनेर पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद करून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)