ओव्हर टू जामठा : भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान रंगणारा टी - २० सामना बघण्यासाठी हजारो क्रिकेटप्रेमींनी जामठा स्टेडियमकडे धाव घेतल्याने नागपूर - वर्धा मार्गावर रविवारी दुपारनंतर वाहतूकीची कोंडी झाली होती. वर्धा मार्गावरून धावणाऱ्या लहानमोठ्या हजारो वाहनांमुळे आणि खास करून दुचाकीवरील उत्साही क्रिकेटप्रेमींमळे या मार्गाला एक वेगळेच ग्लॅमर प्राप्त झाले होते. सविस्तर वृत्त/५
ओव्हर टू जामठा :
By admin | Published: January 30, 2017 2:39 AM