शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

मुक्या वासराच्या प्राक्तनात वेदनांची लक्तरे

By admin | Published: May 22, 2017 1:56 AM

प्राण हा प्राणच असतो. तो व्यक्तीचा असो वा वासराचा त्याचे मोल कमी-जास्त ठरत नाही. परंतु कायम

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्राण हा प्राणच असतो. तो व्यक्तीचा असो वा वासराचा त्याचे मोल कमी-जास्त ठरत नाही. परंतु कायम कायद्याच्या परिघातच वावरणाऱ्या पोलिसांच्या लेखी मात्र व्यक्तीच्या जीवाला मोल आहे वासराच्या जीवाला अजिबातच नाही. याची दु:खद प्रचिती रविवारी अंबाझरी मार्गावर आली. एका भरधाव कारने गाईच्या दीड वर्षीय वासराला चिरडले. तो रस्त्यावर तडफडत अखेरचे श्वास मोजत असताना एका प्राणिप्रेमी महिलेला दिसले. तिने पोलिसांना कळवले. परंतु पोलिसांनी आपल्या स्वभावानुसार या घटनेला क्षुल्लक ठरवून त्या महिलेलाच प्रचंड मनस्ताप दिला. ती महिला रात्री उशिरापर्यंत किट्ट अंधारात त्या मृत वासराजवळच बसून होती. पाषाणहृदयी पोलिसांच्या मनात कधी तरी संवेदना जागेल, या प्रतीक्षेत. अंबाझरीकडून विद्यापीठाकडे जाणाऱ्या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यात अनेक माणसे व जनावरांना गंभीर ईजा झाली आहे. रविवारी एक वासरू या अपघातसत्राचे बळी ठरले. सेव्ह स्पीचलेस आॅर्गनायझेशनच्या संस्थापिका स्मिता मिरे यांना तडफडत प्राण सोडणारे वासरू दिसले. त्यांनी गाडी थांबवून १०० क्रमांकावर पोलिसांना फोन केला. पोलिसांनी अर्ध्या तासात येतो असे सांगितले. पण, दीड तास झाला तरी कुणीच मदतीला आले नाही. अखेर त्यांनी वृत्तपत्र प्रतिनिधीला फोन केला. तेव्हा कुठे पोलिसांची यंत्रणा हलली. अंबाझरी पोलीस पोहोचले खरे, पण त्यांनी वासराच्या मृत्यूबाबत कुठला कायदा नसल्याचे सांगत गुन्हा नोंदविण्यास नकार दिला. वासराचा मृतदेह हलवायचा असेल तर स्वत:च पैसे खर्चून वाहन करा, असा ‘कायेदशीर’ सल्लाही त्यांनी दिला. स्मिता मिरे यांनी हा अपघात कसा दखलपात्र आहे, हे समजावून सांगितल्यावरही पोलीस बधायला तयार नव्हते. दरम्यान, गर्दीतील कुणीतरी पीपल फॉर अ‍ॅनिमल या संस्थेला फोन केला. त्यांची एक महिला प्रतिनिधी आली. परंतु तिनेही पोलिसांची बाजू घेत वेळ मारून नेली. रात्री १० वाजले तरी वासराचा मृतदेह हलवायला पोलीस तयार नव्हते.