लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोल व डिझेलचे भाव पुन्हा वाढले आहे. सण उत्सवाच्या दरम्यान तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलचे भाव वाढवले आहे. गेल्या चार दिवसात या भावात सातत्याने वाढ होत आहे. डिझेल पुन्हा एकदा ७४ रुपये प्रति लिटर आणि पेट्रोल ८५ रुपये प्रति लिटरच्यावर पोहोचले. सोमवारी बीपीसीएल कंपनीच्या साध्या पेट्रोलचे दर ८५.८९ रुपये प्रति लिटर होते तर डिझेलचे दर ७४.३६ रुपये प्रति लिटर होते. दोन्ही कंपन्यांच्या दरामध्ये काही पैशांचे अंतर होते. स्पीड पेट्रोल २.८० रुपये अधिक रकमेत म्हणजे ८८.६९ रुपये प्रति लिटर होते.गेल्या पाच दिवसात असे वाढले दरदिनांक पेट्रोल (साधे) डिझेल२३ आॅगस्ट ८५.५७ ७३.९७२४ आॅगस्ट ८५.६६ ७४.०६२५ आॅगस्ट ८५.६६ ७४.०६२६ आॅगस्ट ८५.७७ ७४.२१२७ आॅगस्ट ८५.८९ ७४.३६
नागपुरात पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 1:14 AM
पेट्रोल व डिझेलचे भाव पुन्हा वाढले आहे. सण उत्सवाच्या दरम्यान तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलचे भाव वाढवले आहे. गेल्या चार दिवसात या भावात सातत्याने वाढ होत आहे.
ठळक मुद्देपेट्रोल ८५.८९ रुपये प्रति लिटर