शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

नागपुरात पेट्रोल तब्बल १ पैशाने स्वस्त; सोशल मिडियावर खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 10:10 AM

देशाच्या तेल कंपन्यांनी १६ दिवसापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात लागोपाठ वाढ केल्यानंतर १७ व्या दिवशी घोषित करण्यात आलेल्या पेट्रोलच्या दरात प्रति लिटरमागे १ पैशाची कपात केली आहे.

ठळक मुद्देपेट्रोलच्या दरात प्रति लिटरमागे १ पैशाची कपात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या तेल कंपन्यांनी १६ दिवसापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात लागोपाठ वाढ केल्यानंतर १७ व्या दिवशी घोषित करण्यात आलेल्या पेट्रोलच्या दरात प्रति लिटरमागे १ पैशाची कपात केली आहे. तिन्ही कंपन्यांच्या पंपावर बुधवारी एक पैसा स्वस्त पेट्रोल व डिझेल मिळणार आहे. नागपूर शहरात भारत पेट्रोलियमचे पंपावर बुधवारी पेट्रोल ८६.६७ रुपये प्रति लिटर, डिझेल ७४.२६ व स्पीड पेट्रोल ८९.४८ रुपयांना मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत होत असलेल्या चढ-उतारामुळे गेल्या पंधरवड्यात पेट्रोल आणि डिझेल चार रुपये प्रति लिटरने वाढले होते. अशात तेल कंपन्यांद्वारे करण्यात आलेली एक पैशाची कपात ही अत्यल्प आहे. तेल कंपन्यांच्या या घोषणेची सोशल मीडियावर भरपूर खिल्ली उडविली जात आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोल