शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंड विकले : २० वर्षांनंतर बनवाबनवी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 10:51 PM

Fraud exposed after 20 years बनावट कागदपत्रांच्या आधारे जास्तीच्या जागेत ले-आऊट टाकून एका त्रिकूटाने अनेकांना भूखंड विकले. ते भूखंड अनधिकृत असल्याचे आता २० वर्षांनंतर उघड झाल्याने बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देअनेकांची फसवणूक त्रिकूटावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - बनावट कागदपत्रांच्या आधारे जास्तीच्या जागेत ले-आऊट टाकून एका त्रिकूटाने अनेकांना भूखंड विकले. ते भूखंड अनधिकृत असल्याचे आता २० वर्षांनंतर उघड झाल्याने बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. शालिकराम उद्धवजी ढोरे (वय ७७, रा. छत्रपतीनगर), नारायण जागोबाजी पाहुणे (वय ८०, रा. गरोबा मैदान) आणि मुकुंद शामलाल गोटे (वय ६५, रा. दीक्षित वाडा, सीताबर्डी), अशी आरोपींची नावे आहेत.

बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या त्रिकूटाने संगनमत करून २००१ मध्ये वेगवेगळ्या जागेवर एका ठिकाणी पाचऐवजी नऊ एकरात तर दुसऱ्या ठिकाणी चारऐवजी नऊ एकरात ले-आऊट टाकले. तेथील जागेचे बनावट नकाशे तयार करून, आरोपींनी ते वेगवेगळ्या लोकांना दाखविले आणि लाखो रुपयात तेथे भूखंड विकले. दरम्यान, आरएल काढण्याच्या प्रयत्नात कागदपत्रे सादर करताना ही बनवाबनवी उघड झाली. त्यामुळे राहुल गजानन राऊत (वय ३८) यांनी बेलतरोडी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी