शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

पोलीस ठाण्यात आता क्रिमिनल इंटेलिजेन्स युनिट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 1:17 PM

युनिटमध्ये २ अधिकारी आणि ६ कर्मचारी अशा ८ जणांचा समावेश असणार

नागपूर : प्रत्येक पोलीस ठाण्यात आता क्रिमिनल इंटेलिजेंस यूनिट निर्माण करण्यात आले आहे. नागपूरात गुन्हेगारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या युनिटमध्ये २ अधिकारी आणि ६ कर्मचारी असे ८ जणांचा समावेश असेल. हे युनिट दोन पाळीत (दिवस रात्र) काम करेल.पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवून ते काय करत आहेत, त्यांचे कुणाशी शत्रुत्व आहे. ते कुणावर किंवा त्यांचे शत्रू त्यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे का, याची माहिती संकलीत करण्याची जबाबदारी या युनिटवर राहील. त्या माहितीवरून पोलीस ठाण्यातील डीबी स्कॉड अधिक प्रभावीपणे गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी कामी येईल, असा हेतू या युनिट निर्माण करण्यामागे आहे. 

टॅग्स :Policeपोलिस