शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
पुरुष टेलर घेऊ शकणार नाही महिलांचे माप, उत्तर प्रदेश महिला आयोगाचा प्रस्ताव
5
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
6
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
7
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
8
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
9
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
10
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
11
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
12
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
13
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
14
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
15
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
17
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
18
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
19
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना

शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा उद्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:06 AM

नागपूर : वीज यंत्रणेच्या नियमित देखभाल आणि दुरुस्तीसाठी २ जून रोजी शहरातील बिनाकी, शांतीनगर, गांधीबाग गार्डन, मेयो, ...

नागपूर : वीज यंत्रणेच्या नियमित देखभाल आणि दुरुस्तीसाठी २ जून रोजी शहरातील बिनाकी, शांतीनगर, गांधीबाग गार्डन, मेयो, वर्धमाननगर या भागातील वीजपुरवठा बंद राहणार आहे.

सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत : भवानीनगर आणि पुनापूररोड, एसएफये-२, प्रीतम कॉम्प्लेक्स, सकाळी ७ ते सकाळी ९. ३० वाजेपर्यंत : खाटीकपुरा, कुंभारपुरा, गंगा जमना वस्ती, व्यंकोबा मुलेरोड, सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत : विनोबा भावेनगर, वनदेवीनगर, राजीव गांधी नगर, सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत : शांतीनगर, शांतीनगर कॉलनी, रामसुमर बाबानगर, कावरा पेठ, व्हीएचबी कॉलनी, तांडा पेठ, नाइट तलाव, बांगलादेश, ठक्कर ग्राम, बंगाली पंजा सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत : गोळीबार चौक, भानखेडा, समतानगर व जवळ पासचा परिसर, सकाळी ८ ते सकाळी ११ वाजेपर्यंत : विजयनगर, नवकन्यानगर, धनलक्ष्मीनगर, आदर्श सोसायटी, संत कबीरनगर, सर्वश्रीनगर, सकाळी ९ ते सकाळी ११ वाजेपर्यंत : राऊत चौक, मांग पुरा, दलाल चौक, लालगंज आणि जसवंत चौक, सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत : मोमीन पुरा, कसाब पुरा,तकीया, हंसा पुरी, तर सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत कांजी हाऊस, जोशी पुरा आणि पाठराबे लेआउट या भागातील वीजपुरवठा बंद राहणार आहे.