शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
2
इराणवरच नाही, तर इस्रायलचा इराकवरही हल्ला; एअर डिफेन्स सिस्टिम उडविल्या, कारण काय? 
3
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
5
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
6
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
8
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
9
ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत
10
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
11
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
12
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
13
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
14
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
15
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
16
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
17
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
18
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
19
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
20
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा

कृषी प्रक्रिया पंधरवाड्यानिमित्त प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रियेवर कार्यशाळा

By गणेश हुड | Published: August 17, 2023 3:58 PM

कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली

नागपूर : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत कृषी प्रक्रिया पंधरवाड्या निमित्त कदीमबाग येथील शेतकरी प्रशिक्षण सभागृहात सोमवारी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यात कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. 

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन प्रकल्प संचालक आत्मा डॉ. अर्चना कडू यांनी केले.  प्रमुख मार्गदर्शक म्हणून बँक ऑफ इंडियाचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक मोहित गेडाम, महाराष्ट्र राज्य जीवन्नोती प्रकल्प (उमेद)चे जिल्हा अभियान व्यवस्थापक शेखर गजभिये, कृषी महाविद्यालयाच्या शास्त्रज्ञ डॉ. बडगे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे केंद्र प्रमुख डॉ. हेमंत गजभिये, माविमच्या सनियंत्रण अधिकारी  प्रतिभा फाटे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय अधिकारी गोवर्धन पराते, एनयुएलएमचे प्रतिनिधी वसंत मेश्राम, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण कुसळकर यांच्यासह तालुका स्तरावरील कृषी अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रnagpurनागपूर