शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत गुणवंतांचा गौरव

By admin | Published: October 25, 2015 3:00 AM

लोकमत परिवारातील सदस्य आणि हॉकर्स यांच्या पाल्यांना लोकमतच्या विशेष ‘लोकप्रज्ञा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लोकमतच्या ‘लोकप्रज्ञा’ पुरस्काराचे वितरणनागपूर : लोकमत परिवारातील सदस्य आणि हॉकर्स यांच्या पाल्यांना लोकमतच्या विशेष ‘लोकप्रज्ञा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शनिवारी सायंकाळी लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंह, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र आणि सीए हरीश डोडेजा प्रमुख अतिथी होते. गुणवंत मुलांना प्रशस्तीपत्र, पुष्प आणि रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून लोकमत समाजातील मुलांच्या व तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नरत आहे. सोबतच आपल्या लोकमत परिवारातील सदस्यांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमुळे लोकमत परिवारातही आनंद पसरला आहे. कार्यक्रमाला वित्त नियंत्रक मोहन जोशी, सहायक उपाध्यक्ष संजय खरे, सहायक उपाध्यक्ष राम सावजी यांच्यासह लोकमत परिवारातील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. लोकमततर्फे मुलांना शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी हे पुरस्कार प्रदान केले जातात. (प्रतिनिधी)या गुणवंतांना केले सन्मानित अनुष्का विहास दडवे, अर्जुन सुनील अलबनकर, अर्पिता प्रमोद नेरकर, तनुश्री मनोज खंडाळ, आर्यन सुनील अलबनकर, कुणिका मनोज खंडाळ, सृष्टी वसंत ढोबळे, कीर्ती सुनील कावडकर, राजवी मुकेश कुकडे, अक्षत रमेश केकतपुरे, रिशित सुनील सक्सेना, अद्वैत समर कोठीवान, जान्हवी जुगलकिशोर दीक्षित, अमन ताराचंद राय, गौरव विजय काकडे, अनुश्री सुनील देवगिरकर, अनुष्का सचिन श्रीवास्तव, मुखी राजू रक्षे, प्रांशु सिद्धार्थ इलमकर, सुजल विवेक डंढाले, दिशा नारायण भंडारकर, साहिल रामेश्वर भांडारकर, मयूरेश संदीप निनावे, पूर्वा ए. मेश्राम, अथर्व पराग वाघारे, नेहा भोजराज भोयर, ऐश्वर्या यज्ञकुमार भगत.