शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

प्रियंका गांधीच्या अटकेचा नागपुरात निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 8:40 PM

अ.भा.काँग्रेस कमेटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सोनभद्र या ठिकाणी हिंसाचार पीडितांची भेट घेण्यासाठी गेल्या असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली. या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ नागपूर जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे देवडिया काँग्रेस भवनासमोर शुक्रवारी निर्देशने करण्यात आली. चिटणीस पार्क ते अग्रसेन चौकपर्यंत रॅली काढून मोदी सरकारच्या विरोधात ‘मोदी योगी मनोरोगी’ असे नारे लावण्यात आले.

ठळक मुद्देशहर काँग्रेसची निदर्शने : रॅली काढून घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ.भा.काँग्रेस कमेटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सोनभद्र या ठिकाणी हिंसाचार पीडितांची भेट घेण्यासाठी गेल्या असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली. या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ नागपूर जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे देवडिया काँग्रेस भवनासमोर शुक्रवारी निर्देशने करण्यात आली. चिटणीस पार्क ते अग्रसेन चौकपर्यंत रॅली काढून मोदी सरकारच्या विरोधात ‘मोदी योगी मनोरोगी’ असे नारे लावण्यात आले.निषेध आंदोलनाचा समारोप देवडिया काँग्रेस भवनात झाला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, नगरसेवक संजय महाकाळकर, प्रशांत धवड, बंटी शेळके, डॉ.गजराज हटेवार, दिनेश बानाबाकोडे, रमण पैगवार, हरीश ग्वालबंशी,उज्ज्वला बनकर, मोतीराम मोहाडीकर, नंदा पराते, डॉ.विठ्ठल कोंबाडे, रवी गाडगे, जगदीश गमे, प्रवीण आगरे, धरम पाटील, इर्शाद मलिक, बॉबी दहीवाले, अजय नासरे, पंकज निघोट, सुजाता कांबाडे, आकाश तायवाडे, बिना बेलगे, अशोक निखाडे, श्रीकांत ढोलके, रुबी पठाण, शमशाद बेगम, मनोज चावरे, विजया ताजणे, रजत देशमुख, राजेश कुंभलकर, मनोज वाळके,राहुल मोरे, नवीन सहारे, सुनील गुलगुलवार, जॉन थॉमस, वसीम खान यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी झाले.संविधान चौकातही आंदोलनसंविधान चौकात प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेस व एनएसयुआयतर्फे आयोजित या आंदोलनात कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी केली. आंदोलनात जिया पटेल, राहुल पुगलिया, संजय दुबे, आयशा उईके, कमलेश चौधरी, दिनेश यादव, परसराम मानवटकर, राकेश निकोसे, किशोर जिचकार, निजाम भाई, सुरेश जग्यासी, ठाकूर जग्यासी, कांता पराते, कमलेश समर्थ, अजित सिंह, वासुदेव ढोके, धीरज पांडे, गौतम अंबादे आदींनी भाग घेतला.

 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीArrestअटकcongressकाँग्रेसagitationआंदोलन