शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या कार्यक्रम समितीवर डॉ. अभय बंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:47 PM

ज्येष्ठ समाजसेवक आणि ‘सर्च’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक-संचालक डॉ.अभय बंग यांची राष्ट्रीय स्वास्थ्य मिशनच्या कार्यक्रम समितीवर नेमणूक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ज्येष्ठ समाजसेवक आणि ‘सर्च’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक-संचालक डॉ.अभय बंग यांची राष्ट्रीय स्वास्थ्य मिशनच्या कार्यक्रम समितीवर नेमणूक करण्यात आली आहे. मिशनचे संचालक आणि केंद्रीय आरोग्य विभागाचे अपर सचिव मनोज झालानी यांनी यासंदर्भातील पत्र डॉ.बंग यांना पाठविले आहे.केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचे बहुतेक कार्यक्र म हे राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत कार्यान्वित होतात. राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालन समितीवर डॉ.राणी बंग यांची तज्ज्ञ म्हणून यापूर्वीच नेमणूक झालेली आहे.पद्मश्री डॉ.अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय तज्ज्ञ समितीने काही महिन्यांपूर्वीच भारतातील आदिवासींच्या आरोग्याची स्थिती दाखविणारा अहवाल बनवून भारत सरकारला कृतीसाठी सादर केला आहे.

 

टॅग्स :Abhay Bangअभय बंग