शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

नागपुरात प्रॉपर्टी डिलरला खंडणीची मागणी : गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 8:55 PM

प्रॉपर्टी डिलरने एक लाखाची खंडणी देण्यास नकार दिला म्हणून तीन आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. रविवारी रात्री ८.३० वाजता टिमकी परिसरात हा गुन्हा घडला.

ठळक मुद्देनकार मिळाल्याने दिली धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रॉपर्टी डिलरने एक लाखाची खंडणी देण्यास नकार दिला म्हणून तीन आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. रविवारी रात्री ८.३० वाजता टिमकी परिसरात हा गुन्हा घडला.धनराज शंकरराव सोनकुसरे (वय ५०) हे तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत टिमकी दादरा पुलाजवळ राहतात. ते प्रॉपर्टी डिलर आहेत. रविवारी रात्री ८.३० वाजता सोनकुसरे त्यांच्या घरी असताना आरोपी ललित अजय भामोडे (वय २१, रा. राजविलास टॉकीजजवळ, महाल), शेख रियाज अब्दुल रशिद (वय ५६, रा. महाल) आणि त्यांचा एक साथीदार सोनकुसरेंच्या घरी आले. ओळखी असल्यामुळे सोनकुसरेंनी त्यांना आत घेतले. एवढ्या रात्री घरी येण्याचे कारण सोनकुसरेंनी आरोपींना विचारले असता, आम्हाला बाहेर फिरायला जायचे आहे, एक लाख रुपये पाहिजे, असे ते म्हणाले. सोनकुसरे यांनी नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी सोनकुसरेंना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी शिवीगाळ करून पळून गेल्यानंतर सोनकुसरे यांनी तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक बी.डी. कुलथे यांनी कलम ३८७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.आरोपी गुन्हेगारी वृतीचेआरोपी भामोडे हा गुन्हेगारी वृत्तीचा असून, त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल आहेत. रियाज फळ विक्रेता असून, त्याच्याच दुकानावर भामोडे बसून राहतो. तर, तिसरा आरोपी कोण आहे, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संबंधाने आरोपींचा शोध सुरू असल्याचे तहसील पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर