शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया सुळेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
3
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
4
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
5
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
6
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
7
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
8
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
9
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
10
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
11
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
12
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
13
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
14
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
15
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
17
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
18
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
19
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
20
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?

चंद्रशेखर आझाद यांना सुरक्षा द्या, भीम आर्मीची मागणी

By आनंद डेकाटे | Published: June 30, 2023 5:49 PM

संविधान चौकात निदर्शने

नागपूर :भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद (रावण) यांच्यावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी संविधान चौकात भीम आर्मीतर्फे निदर्शने करण्यात आली. चंद्रशेखर हे मागास, वंचितांचा आवाज उचलत असतात. त्यामुळे त्यांचे अनेक राजकीय शत्रू निर्माण झाले आहेत. त्यामुळे शासनाने त्यांना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

चंद्रशेखर आझाद यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत यापूर्वीच सुरक्षेची मागणी केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ला रून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घेत त्यांना तातडीने सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.आंदोलनात प्रशांत बांसोड़, गणेश चाचेरकर, पंकज जसवंतकर,अमूल सेलकर,अर्पिता देशभ्रतार, योगेश कापसे, आस्तिक बागडे, वसंत पाटील, राहुल जगताप यांचा समावेश होता.

टॅग्स :Chandrashekhar Azadचंद्रशेखर आझादagitationआंदोलनBhim Armyभीम आर्मीnagpurनागपूर