शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सोनपापडी कारखान्यावर छापा १०८ किलो प्लास्टिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:30 PM

वैशाली नगर येथील जय दुर्गा स्वीट्स व सोनपापडी कारखान्यावर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी छापा घालून १०८ किलो प्लाटिक जप्त केले.

ठळक मुद्देलोगोपाठ तिसऱ्यांदा कारवाई : पोलिसात तक्रार दाखल करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैशाली नगर येथील जय दुर्गा स्वीट्स व सोनपापडी कारखान्यावर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी छापा घालून १०८ किलो प्लाटिक जप्त केले.वसंत गुप्ता यांचा हा कारखाना आहे. त्यांच्या विरोधातील ही तिसरी कारवाई असल्याने २५ हजार रुपये दंड आकारण्यात आला. नियमानुसार त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली जाणार आहे. आसीनगर झोन क्षेत्रात हे प्रतिष्ठान असल्याने झोन कार्यालयाला तक्रार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे व आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांच्या नेतृत्वात शहरात प्लास्टिक विरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी गांजाखेत येथील गोदामावर छापा घालून सहा टन माल जप्त केला होता. दुसऱ्या दिवशी बुधवारी आसीनगर झोन क्षेत्रात कारवाई करण्यात आल्याने प्लास्टिक विके्र त्यांत खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार वैशालीनगर येथील इंदौर फूड प्रॉड्क्ट यांच्या विरोधात ९ फेब्रुवारी २०१९ रोजी पहिली कारवाई करण्यात आली होती. कारवाईत १.१३० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. पहिल्या वेळी ५ हजार दंड आकारण्यात आला होता. दुसऱ्यांदा वसंत गुप्ता यांच्या जयदुर्गा स्वीट्स व सोनपापडी कारखान्यावर १२ मार्च २०१९ रोजी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी ३.५०० किलो प्लास्टिक जप्त करून १० हजारांचा दंड आकारण्यात आला होता.राज्यात प्लास्टिक वर बंदी घातल्यानंतर उपद्रव शोध पथकाने २३ जून २०१८ ते २३ सप्टेंबर २०१९ या कालावधीत ९४२ ठिकाणी कारवाई करून ४७.३० लाखांचा दंड वसूल केला. ९४ प्रतिष्ठानांना नोटीस बजावण्यात आल्या.२६६९१ दुकानांची तपासणी करण्यात आली. एकूण २१९०१.९२० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.

टॅग्स :raidधाडPlastic banप्लॅस्टिक बंदी