शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

५० हजाराची राेकड पळविली, नाेकरास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 4:25 AM

बुटीबाेरी : घरात बॅगमध्ये ठेवलेले राेख ५० हजार रुपये घेऊन पाेबारा करणाऱ्या नाेकरास पाेलिसांनी ताब्यात घेत अटक केली. ही ...

बुटीबाेरी : घरात बॅगमध्ये ठेवलेले राेख ५० हजार रुपये घेऊन पाेबारा करणाऱ्या नाेकरास पाेलिसांनी ताब्यात घेत अटक केली. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्यांतर्गतच्या रुईखैरी येथे ६ डिसेंबरला घडली.

सुनील बापूराव केळकर (४५, रा. हिंगणघाट, जि. वर्धा असे अटक करण्यात आलेल्या नाेकराचे नाव आहे. शेखर सुखदेव माेहिते (२०, रा. वाॅर्ड क्र. २, रुईखैरी) यांनी फर्निचर विक्रीचे ५० हजार रुपये राेख घरी बॅगमध्ये ठेवले हाेते. दरम्यान त्यांच्याकडे काम करणाऱ्या नाेकराने घरातील बॅगेची चैन उघडून राेख रक्कम चाेरून नेली. ही बाब लक्षात येताच माेहिते यांनी पाेलिसात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि कलम ३८१ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, नाेकरास अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक माेरखेडे करीत आहेत.